Header

LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर

LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर

LPG Gas Cylinder paytm offer upto 900 cashback on booking of lpg gas cylinder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंधन दरवाढीबरोबरच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा महागाईच्या काळात Paytm ने एलपीजी सिलेंडर बुक  करणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत घरगुती गॅस सिलिंडर Paytm App वरुन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 900 रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर केवळ Paytm App वरुन पहिल्यांदा गॅस बुकिंग करणाऱ्यांसाठीच राहणार आहे. LPG Gas Cylinder | paytm offer upto 900 cashback on booking of lpg gas cylinder

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 कंपन्यांच्या सिलेंडरवर या ऑफरचा फायदा घेता येईल. तसेच Paytm वर युजर आपल्या गॅस सिलेंडर डिलीवरीला ट्रॅकही करू शकतील. याशिवाय युजर्संना IVR, मिस्ड कॉल आणि WhatsApp द्वारेही बुक केलेल्या एलपीजी सिलेंडरचे पेमेंट Paytm द्वारे करता येणार आहे.

असा घ्या ऑफरचा फायदा
1) सर्वात आधी मोबाईलवर Paytm App डाउनलोड करावा लागेल

2) Paytm App च्या होम पेजवर show more ऑप्शनवर टॅप करा.

3) त्यानंतर Recharge and Pay Bills सिलेक्ट करा.

4) Book a Cylinder वर क्लिक करा.

5) तुमच्या गॅस प्रोव्हाईडरची निवड करा, इथे 3 पर्याय भारत गॅस, इंडेन गॅस, अन् एचपी गॅस पर्याय दिसतील.

6) गॅस प्रोव्हाईडर निवडल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक संख्या टाका.

7) त्यानंतर Proceed वर क्लिक करुन पेमेंट करा.

Web Title :  LPG Gas Cylinder | paytm offer upto 900 cashback on booking of lpg gas cylinder

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पोलिस अन् कस्टम विभागात नोकरीच्या आमिषाने 51 लाखांची फसवणूक; ‘वर्दी’ घालून गंडविणार्‍याला फरासखाना पोलिसांकडून अटक

Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे

Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

The post LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article