Header

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

Anti Corruption | Bribe of Rs 40,000 for sale of gutka; Constable arrested along with senior police inspector Jayaraj Chhapriya, anti-corruption action.

नवी मुंबई न्यूज :बहुजननामा ऑनलाईन – Anti Corruption | नवी मुंबई गुन्हे शाखेच्या (Navi Mumbai Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया (Senior Police Inspector Jayaraj Chhapriya) व हवालदार इक्बाल शेख यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption) अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख असतानाच त्यांनी गुटखा विक्री करण्यास अभय देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच (Anti Corruption) मागितलीZ होती. इक्बाल शेख याच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली होती. त्यात वरिष्ठांसाठी ७ हजार ५०० व स्वत:साठी ३२ हजार ५०० रुपये शेख याने मागितले होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

संबंधित व्यापार्‍याने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane Anti Corruption) तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यात तडजोड होऊन २५ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (Superintendent of Police Dr. Punjabrao Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती (Police Inspector Manoj Prajapati),
योगेश देशमुख (Police Inspector Yogesh Deshmukh) यांच्या पथकाने सायंकाळी शेख याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
अमली पदार्थ विरोधी (anti narcotics cell) पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया (Senior Police Inspector Jayaraj Chhapriya) व शेख या दोघांवरही गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Web Title : Anti Corruption | Bribe of Rs 40,000 for sale of gutka; Constable arrested along with senior police inspector Jayaraj Chhapriya, anti-corruption action.

Model Capris Boret | ‘पतीला ‘सेक्स’साठी कधीही देऊ नका नकार’, अमेरिकन मॉडलच्या वक्तव्यावर वाद

Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला

The post Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article