Header

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)

PM Modi pm modi retweet a video of more then 3000 blackbucks crossing the road at bhavnagar s blackbuck national park

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi | निसर्गाची अद्भुत दृश्य पाहून प्रत्येकजण दंग होऊन जातो. मग तो सामान्य माणूस असो की कुणी विशेष. एक असेच दृश्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी निसर्गाचे हे दृश्य उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदी यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ रिट्वीट केला. ज्यामध्ये शेकडो संख्येतील काळ्या हरणांचा कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ अगोदर गुजरातच्या माहिती विभागाने आपल्या ट्विटर हँडलवरून शेयर केला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी तो रिट्वीट केला. हा आश्चर्यकारक व्हिडिओ गुजरातच्या भावनगर जिल्ह्याच्या एका राष्ट्रीय उद्यानातील आहे.
मोदींनी हा व्हिडिओ रिट्वटी करत लिहिले आहे की, ’उत्कृष्ट!. तर गुजरातच्या माहिती विभागाने हा व्हिडिओ शेयर करत लिहिले, वेलावदार ब्लॅकबक नॅशनल पार्कमधील मोठ्या कळपाचा व्हिडिओ.

यावेळी 3000 पेक्षा जासत हरण रस्ता ओलांडताना दिसले.
ब्लॅकबक्स संरक्षित प्राणी आहेत ज्यांना 1972 पासून वन्यजीव कायद्यांतर्गत शिकारीवर प्रतिबंध लावला आहे.

Web Title : PM Modi | pm modi retweet a video of more then 3000 blackbucks crossing the road at bhavnagar s blackbuck national park

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवड्यात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Pune Corporation | नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांतील मिळकतींचा ‘कर आकारणीचा ’ प्रस्ताव अंतिम टप्प्यात

The post PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article