Header

Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

pune rain weather updates check next 3 days rain forecast konkan western maharashtra

मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने (IMD) येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड (Thane and Raigad) जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार (Pune Rain) पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (pune rain | weather updates check next 3 days rain forecast konkan western maharashtra)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हवामानाचा अंदाज
पुढील चार दिवस (दि २९, ३० ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ) राज्याच्या किनारपट्टी भागात आज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis | …पण बऱ्याचदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीये’ – देवेंद्र फडणवीस

मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दि ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस बरसण्याबरोबरच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title : pune rain | weather updates check next 3 days rain forecast konkan western maharashtra

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवड्यात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Pune Corporation | नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांतील मिळकतींचा ‘कर आकारणीचा ’ प्रस्ताव अंतिम टप्प्यात

The post Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article