Header

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल

ajit pawar maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested

बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुद्द इलेक्ट्रीक रिक्षा (Electric Rikshaw) चालवली आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती (Baramati) दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला (piaggio company baramati) भेट दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. यावरून आता इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या देखील प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात उतरत आहेत. दरम्यान, अजित पवार हे आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर असताना पियाजिओ कंपनीला भेट दिली. त्यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत (Electric Rikshaw) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याबाबत जिज्ञासा अजित पवार यांना पडले.

दरम्यान, त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून बघितली. रिक्षा चालवताना अजितदादांचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तसेच, त्यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, असं देखील कंपनीचे कौतुक केले आहे.

Web Title : ajit pawar | maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested see viral video

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

TV Actor Gaurav Dixit | ड्रग्ज प्रकरणात टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक

ONGC | भारतीय बनावटीची अत्याधुनिक ड्रिलिंग रिग ओएनजीसीकडे सुपूर्द

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

The post Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article