Header

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या

Diabetes diet millet based diet manage blood sugar levels

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – Diabetes Diet | ब्लड शुगरवर डाएटचा खुप परिणाम होतो. डायबिटीजचे रूग्ण नेहमी द्विधावस्थेत असतात की काय खावे आणि काय खाऊ नये. असे अनेक फूड्स आहेत जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवू शकतात, परंतु नवीन स्टडीत एका विशेष फूडबाबत सांगितले गेल आहे. जे टाइप-2 डायबिटीज रूग्णांसाठी खुप लाभदायक (Diabetes Diet) मानले जात आहे. हे संशोधन फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

बाजरी सेवन करा

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, बाजरीचा परिणाम डायबिटीजच्या रूग्णांवर मोठ्या कालावधीपर्यंत राहतो. रूग्णांनी हे आपल्या आहारा घेतले पाहिजे. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सांगतो की एखादे फूड किती जलद किंवा हळुहळु ब्लड शुगरचा स्तर वाढवते. बाजरीत खुप कमी कार्बोहायड्रेट असते आणि ती ब्लड शुगर अचानक वाढू देत नाही. याशिवाय कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू देत नाही.

बाजरीचे इतर फायदे –

– बाजरीत फायबर आणि अन्य पोषकतत्व भरपूर असतात. यामध्ये कॅल्शियम आणि अमीनो अ‍ॅसिड सारखी मिनरल्स असतात.

– हे घटक मांसपेशी मजबूत बनवतात आणि वाढण्यास मदत करतात.

– बाजरीची खिचड़ी, पॅनकेक, रोटी किंवा पिझ्झा बेस बनवून खाऊ शकता.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

डयबिटीजकडे दुर्लक्ष केल्यास होणारे परिणाम

– डायबिटीजकडे दुर्लक्ष केल्यास ब्लड शुगर वाढू शकते.

– यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात.

– नसांचे नुकसान होते.

– किडनीचे आजार होऊ शकतात.

– डोळ्यांच्या समस्या होतात.

– त्वचेच्या समस्या होतात.

डायबिटीजच्या रूग्णांनी काय खावे

संतुलित आहार घ्यावा. आहारात फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य, प्रोटीन, लो-फॅट, डेयरी प्रॉडक्टचा समावेश करावा. ब्रोकोली, टोमॅटो, बटाटा, गाजर, संत्रे, कॉर्न, सफरचंद, मटर, केळे, अंडे, मासे, नट्स आणि शेंगदाणे सुद्धा आठवड्यात एकदा खावेत. याशिवाय ऑलिव्ह आणि अवोकाडो ऑईल वापरावे. नियमित एक्सरसाइज करावी.

 

web title: Diabetes diet millet based diet manage blood sugar levels.

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

Pune Crime | भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले, पुण्यातील घटना

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

The post Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article