Header

Pune Crime | ‘तुझी फिगर चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला त्रास नाही, तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Crime | ‘तुझी फिगर चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला त्रास नाही, तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Crime | 'Your figure is good, I don't mind if you get married, you have an affair with me and stay in a relationship'; Filed a crime in Kondhwa.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime |पुण्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या (Pune Crime) घटनेमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून सामुहिक अत्याचाराच्या (Gang rape) घटना घडत असताना पुण्यात (Pune Crime) महिलांच्या विनयभंगाच्या घटाना देखील वाढत आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील मोहम्मदवाडी परिसरात एका व्यक्तीने 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपुर्व संजय भांबुरे असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 40 वर्षीय महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत. आरोपीने महिले सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी महिला त्यांच्या सोसायटीच्या परिसरात फिरत असताना आरोपीने जवळ येऊन ‘तुझी फिगर खुप चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला काही त्रास नाही.
तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’ असे बोलून महिलेचा विनयभंग केला.
हा प्रकार जानेवारी 2021 मध्ये घडला आहे.

पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.
कोंढवा पोलिसांनी महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशी करुन आरोपी अपुर्व भांबुरे याच्या विरोधात रविवारी (दि.29) गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे (API Barge) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | ‘Your figure is good, I don’t mind if you get married, you have an affair with me and stay in a relationship’; Filed a crime in Kondhwa.

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या

Nitin Landge Bribe Case | पिंपरी मनपाच्या स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा ‘या’ अटींवर जामीन मंजूर

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

The post Pune Crime | ‘तुझी फिगर चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला त्रास नाही, तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article