Header

Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe On behalf of Mayor Murlidhar Mohal polite greetings to Lokshahir Anna Bhau Sathe

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांची जयंती आज उत्साहात पार पडली. पुण्यातील सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) पुतळ्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांच्या हस्ते पुष्पहार घालून सकाळी १० वा. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्वागताध्यक्ष राजाभाऊ धडे, सचिव संजय केंदळे, सुजित रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पहाटेपासूनचं सारसबाग येते पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन सदरील कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या ठिकाणी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मा. आमदार मोहन जोशी,
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, नगरसेवक सुभाष जगताप,
सचिन जोगदंड, निलेश वाघमारे, दत्ता जाधव, आनंद शिंदे, रविभाऊ दयानंद,
ऍड. महेश सकट, ऍड राजश्री अडसूळ आदी मान्यवरांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title : Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | On behalf of Mayor Murlidhar Mohal, polite greetings to Lokshahir Anna Bhau Sathe

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन

The post Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article