Header

Satara Crime | सातार्‍यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

Satara Crime | सातार्‍यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

Satara Crime Suicide of a minor suspect in a juvenile detention center in Satara

सातारा : बहुजननामा ऑनलाईन – Satara Crime | सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील (Satara Crime) संशयित अल्पवयीन मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याचे एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नातेवाईक बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा बालसुधारगृहाबाहेर तैनात करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील (khatav satara) एका गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलाने त्याच्याच नात्यातील युवतीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी वडुज पोलीस ठाण्यात (vaduj police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले. मात्र, तो अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. या मुलाने शनिवारी सकाळी बालसुधारगृहात आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

Web Title : Satara Crime | Suicide of a minor suspect in a juvenile detention center in Satara

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

TV Actor Gaurav Dixit | ड्रग्ज प्रकरणात टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक

ONGC | भारतीय बनावटीची अत्याधुनिक ड्रिलिंग रिग ओएनजीसीकडे सुपूर्द

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

The post Satara Crime | सातार्‍यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article