Header

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

Social Media | women tie a hair bun with snake video goes viral

नवी दिल्ली :वृत्त संस्था – Social Media | सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल (Social Media Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक महिला केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून फिरताना दिसत आहे. ही महिला अशा गेटअपमध्ये शॉपिंग करण्यासाठी एका कॉम्प्लेक्समध्ये गेली आहे. हे दृश्य पाहून येथील प्रत्येकजण हैराण झालेला दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला काही समजत नाही परंतु जसजसा कॅमेर्‍याचा फोकस महिलेच्या केसांवर जातो लोक धक्का बसल्याप्रमाणे एकटक पहात बसतात.

 

https://www.instagram.com/reel/CTAvRrlqG46/?utm_source=ig_embed&ig_rid=0dcace08-0535-4734-9f6c-765950eb332c

 

सोशल मीडिया पर वायरल

हा व्हिडिओ snakes.mania नावाच्या इंस्टाग्राम पेजने शेयर केला आहे.
व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले होते, यास आपण 1 ते 10 पैकी किती रेटिंग द्याल.

काही सोशल मीडिया यूजर्सला महिलेची ही स्टाइल आवडली आहे.
तर काहीजणांना हे अजब वाटत आहे. साप सुद्धा महिलेच्या केसांमध्ये चिटकून बसला आहे.

 

Web Title : Social Media | women tie a hair bun with snake video goes viral.

 

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Corporation | पुणे महापालिकेचा वसुलीसाठी ‘तालिबानी’ आदेश ! प्रति दिन 10 लाख रुपये दंड वसुलीचे ‘टार्गेट’

Pune Court | खडकवासल्यातील हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी केशव अरगडे यांना जामीन

Jalgaon BJP | जळगावमध्ये कोंबड्या फेकाफेकीनंतर भाजप कार्यालयाचे केले शुद्धीकरण

MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू, विद्यार्थ्यांना मिळणार महत्वाची माहिती

The post Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article