Header

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

crime news gangrape on event anchor incident cctv famous hotel

पाटणा :वृत्तसंस्था  –  Crime News | कोलकत्ता येथील पाटणा (Patna) शहरात सामूहिक बलात्काराची (Gang rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील इव्हेंट अँकरवर एका मोठ्या (Crime News) हाॅटेलमध्ये बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 2 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

ही धक्कादायक घटना हॉटेलमध्ये घडली. मुजफ्फरपूरचा हर्ष रंजन (Harsh Ranjan)
आणि त्याचा सहकारी विक्रांत केजरीवाल (Vikrant Kejriwal) यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, 3 जुलै रोजी हॉटेलमधून पाटणा जंक्शन सुटण्याच्या वेळी त्याने फ्रेजर रोडमध्ये कारमध्ये पीडितेला बळजबरीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या. असा देखील आरोप आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अधिक माहितीनुसार, 3 जुलै रोजी, पाटणा जंक्शनवरून ट्रेन पकडल्यानंतर, विवाहित पीडित महिलेने हावडा गाठली, त्यानंतर 4 जुलै रोजी या दोघांविरुद्ध जादवपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 376 डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता बंगाल पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर FIR पाटणा येथील गांधी मैदान पोलिस स्टेशनला पाठवले आहे.
FIR प्रकरण क्र. 338/21 ची नोंद झाली आहे.

दरम्यान, गँगरेपचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या (Gandhi Maidan Police Station) एसआय अर्चना (SI Archana) यांनी फोनवर संवाद साधल्यानंतर पीडितेचे जबाब नोंदवले.
17 जुलै रोजी तिचा दबाब नोंदवल्यानंतर पीडित मुलगी 29 जुलै रोजी कोलकाताहून पाटणा येथे पोहोचली, जिथे तिचे जबाब कलम 164 अंतर्गत कोर्टात नोंदवला आहे.
तसेच, ओरापींना अटक करण्यासाठी मुजफ्फरपूरलाही गेले पंरतु दोघे आरोपी फरार आहे.
याप्रकरणी आता अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Crime News | gangrape on event anchor incident captured cctv famous hotel.

 

UP Assembly Speaker | युपी विधानसभा अध्यक्षांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘…तर राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती’

Digital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी ‘हा’ खास नियम, तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम ! 10,000 रुपयांनी ‘स्वस्त’ मिळतंय एक तोळा, जाणून घ्या नवीन दर

The post Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article