Header

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक

delhi shootout thrilling video of the shootout at rohini court in delhi people running away shouting firing

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला आणि यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोगीसह तीन लोकांचा मृत्यू झाला (Delhi’s Rohini Court shootout). रोहिणी पोलीस आयुक्तांनी सांगितले की, तिहार करागृहात बंद असलेल्या गोगीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी दोन हल्लेखोरांनी गोगीवर हल्ला (Delhi Shootout) केला.

 

https://twitter.com/AHindinews/status/1441324975026163722?ref_src=twsrc%5Etfw

 

 

पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या कारवाईत गोगीसह दोन्ही हल्लेखोर मारले गेले.
हल्लेखोर वकीलाचा गणवेश घालून आले होते. कोर्टात आल्यानंतर त्यांनी जितेंद्र गोगीवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे (The video of the Delhi’s Rohini Court shootout is rapidly going viral on social media).
ज्यामध्ये फायरिंग दरम्यान लोक इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
यामध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जुन्या वैमनस्यातून हे गँगवॉर घडले.

 

web title : Delhi shootout thrilling video of the shootout at rohini court in delhi people running away shouting firing.

 

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उभारण्याचा विचार करावा – नितीन गडकरी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखाली कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

The post Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article