Header

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

Earn Money | small level business tiffin service start with 10k and earn 1 lakh rupees per month check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुम्ही घरबसल्या अवघ्या 8-10 हजार रुपयात व्यवसाय सुरू करू (Start own business) शकता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जास्त भांडवलाचीही (Earn Money) गरज नाही. हा टिफिन सर्व्हिस (Tiffin Service business) चा व्यवसाय आहे.

10 हजाराच्या छोट्या रक्कमेत सुरू करा व्यवसाय

घरच्या टिफिनला मोठी मागणी आहे. या व्यवसायात माऊथ-पब्लिसिटी जास्त यशस्वी ठरते. दिल्लीत टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय करणार्‍या निमिषा जैन म्हणतात, जर तुमच्या जेवणाची क्वालिटी चांगली असेल तर खुप लवकर महिन्याला 1-2 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. निमिषा यांनी लॉकडाऊनमध्ये केवळ 8 हजार रूपयात टिफिनचा हा व्यवसाय सुरू केला होता. आज लाखो रूपये इन्कम (Earn Money) होत आहे.

क्वालिटीकडे ठेवावे लागेल लक्ष

टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी कमी रक्कम लागते. यासाठी केवळ किराणा सामान, भाज्या, चमचे आणि इतर भांडी लागतात. या व्यवसायात क्वालिटीकडे लक्ष द्यावे लागते. टिफिन सर्व्हिसचे मार्केटिंग सोशल मीडिया प्लॅटफार्मद्वारे करू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज बनवू शकता. तिथे खुप चांगला रिस्पॉन्स मिळतो. निमिषा म्हणतात, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते.

निमिषा म्हणतात, आज याच कामाने मला ओळख मिळवून दिली आहे. अनेकदा आपण योग्यवेळेची वाट पाहात बसतो आणि वेळ निघून जाते. सोबतच तुमच्या कामाला वेळ दिला पाहिजे. टिफिन सर्व्हिसच्या व्यवसायात नफा पुढील महिन्यापासून सुरू होतो. मी जायका टिफिनचे काम सुरू केले होते, तेव्हा मला जास्त नफा होत नव्हता. सुमारे सहा महिन्यानंतर नफा सुरू झाला आहे.

Web Titel : Earn Money | small level business tiffin service start with 10k and earn 1 lakh rupees per month check details

Share Market Today | इतिहासात पहिल्यांदा सेन्सेक्स 60,000 अंकाच्या वर बंद, निफ्टीने सुद्धा केली विक्रमी स्तरावर क्लोजिंग

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Loan Management TIPS | कर्जाच्या ओझ्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा मॅनेजमेंट; कर्ज फेडताना होणार नाही त्रास

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशाराPune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

The post Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article