Header

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

earthquake earthquake shakes kolhapur western maharashtra

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Earthquake | कोल्हापूर जवळील सांगरुळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भुकंपाचा धक्का जाणवला असून त्यामुळे अनेक भागातील लोक रस्त्यावर आले होते. भुकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार कोल्हापूरजवळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रेस्टर स्केलचा भुकंप (Earthquake) झाला. earthquake earthquake shakes kolhapur western maharashtra

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या भुकंपाचे केंद्र कोल्हापूरपासून १९ किमी, पुण्यापासून १९९ किमी तर, हुबळीहून १९० किमी अंतरावर आहे. १६.७४ आणि ७४.०६ अक्षांश व रेखांक्षावर हे केंद्रबिंदू आहे.

हा भुकंप कोल्हापूर, सोलापूरसह विजयपूर, सिंदगीसह अनेक ठिकाणी जाणवला. भुकंपाचा धक्का जाणवल्यावर लोक त्वरीत घराबाहेर आले. काही सेकंद हा भुकंप जाणवला. या भुकंपामुळे कोणत्याही हानीचे वृत्त अद्याप आलेले नाही.

Web Title : earthquake earthquake shakes kolhapur western maharashtra

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

Earn Money | यंदा गुंतवणुकदारांची कमाई झाली 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, आकड्यांवरून जाणून घ्या प्रगतीची आलेख; तुम्ही देखील घेऊ शकता लाभ

Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वयात होऊ शकते वाढ! जाणून घ्या कारण

The post Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article