Header

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर

gold price update gold silver jewelry price rate update 28th september know latest rate indian sarafa market

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Gold Price Update | तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण सोने आणि चांदी सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून खुप कमी दराने विकले जात आहे. दिल्लीत सोमवारी (Gold Price Update) सोने किरकोळ म्हणजे 35 रुपयांनी वाढून 45110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी 383 रुपयांनी वाढून 59,138 प्रति किलो झाली.

सोने 9926 आणि चांदी 19570 रुपयांनी स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9926 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19570 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीत तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1,755 डॉलर प्रति औंस आणि चांदी स्थिर होऊन 22.60 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. दोन्हींच्या वायदा भावात सुद्धा वाढ झाली.

 

 

web title: gold price update gold silver jewelry price rate update 28th september know latest rate indian sarafa market.

 

Yavatmal News | उमरखेड येथे पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,895 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

The post Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article