Header

Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

Javed Akhtar | kangana says lost faith carta javed akhtar claims have demanded ransom.

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Javed Akhtar | गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावरुद्ध मानहाणीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीस विविध कारणे देत सुनावणीस गैरहजर राहत होती. अखेर अंधेरी न्यायालयाने गत आठवड्यात अटक वॉरंट जारी करण्याची तंबी दिल्यानंतर सोमवारच्या सुनावणीस कंगनाने हजेरी लावली.

अख्तर (Javed Akhtar) यांचे वकील जय भानुशाली यांनी दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी कंगना दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे म्हटले. न्यायालयाने दाव्यावरील पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी ठेवली असून कंगनाच्या अर्जावरील सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी 1 ऑक्टोबर रोजी घेणार आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

खटला अन्य कोर्टात मानहानी दाव्यावरील सुनावणी अन्य काेर्टात वर्ग करण्यासंदर्भात
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्याची माहिती कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांना सोमवारी दिली.

कंगना रनौतचा न्यायालयावरचा विश्वास उडाला आहे.
त्यामुळे या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी तिने अर्ज केला आहे.
त्याचबरोबर अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत कंगना हिने तक्रार दाखल केली आहे, अशीही माहिती सिद्दिकी यांनी न्यायालयाला दिली.

Web Titel :- Javed Akhtar | kangana says lost faith carta javed akhtar claims have demanded ransom.

 

Actress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत हल्लेखोर पसार

Nashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर रद्द; ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जिल्ह्यात ‘तुफान’ चर्चा

Pune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं काय झालं

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; जाणून घ्या प्रकरण

The post Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article