Header

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

JSPM Pune Recruitment 2021 | pune job alert jspm pune recruitment 2021 openings for different posts

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असणा-या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदे –

– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

– सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

– ग्रंथपाल (Librarian)

– शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)

– कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

– सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक

– ग्रंथपाल (Librarian) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

– शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

– कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, महाराष्ट्र 411046.

अधिकृत माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1mVHDFctL9Jdt-JnEaqY7HTUeaZeymiQJ/view

अर्ज करण्यासाठी – http://jspm.edu.in/

Web Title : JSPM Pune Recruitment 2021 | pune job alert jspm pune recruitment 2021 openings for different posts

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune News | शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले… 

The post JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article