Header

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

kolhapur news car catch fire in borpadle ghat kolhapur ratnagiri highway hotel businessman died in accident police on the spot

कोल्हापूर :बहुजननामा ऑनलाईन –   Kolhapur News | येथील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur News) बोरपाडळे घाटामध्ये (Borpadle Ghat) कारने अचानक पेट घेतला त्यात एका हाॅटेल व्यावसायिकाचा (Hotelier) होरपळून मृत्यु (Died) झाला. ही दुर्घटना गुरूवारी (23 सप्टेंबर) रोजी घडली आहे. प्रत्यक्ष महामार्गावर ही घटना घडल्याने तासभर वाहतुक कोंडी झाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाने (Fire brigade) त्तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग निंयत्रणात आणली.

याबाबत माहिती अशी, अभिजित पांडुरंग ठाणेकर (Abhijit Pandurang Thanekar) (वय, 32 रा.पिंपळगाव झुलपेवाडी ता. आजरा) असं मृत हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या धाब्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटामध्ये त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी आगीनं मोठा भडका घेतला. त्यावेळी त्यांना गाडीमधून बाहेरही येता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेत अभिजित यांचा जागीच होरपळून मृत्यू (Died) झाला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने त्तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग निंयत्रणात (Kolhapur News) आणली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

दरम्यान, आपली कार गरम होतं असल्याची माहिती अभिजित यांना आधीपासूनच होती.
याबाबत अभिजित यांनी आपल्या मित्राला फोन करून कार गरम होतं असल्याची माहिती दिली होती. धोका असतानाही अभिजित यांनी आपल्या कारमधून प्रवास केला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तर एअरबॅगचा स्फोट झाल्याने अभिजित कारमध्ये अडकले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून (Police) व्यक्त होतोय.

 

web title: Kolhapur news car catch fire in borpadle ghat kolhapur ratnagiri highway hotel businessman died in accident police on the spot.

 

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

The post Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article