Header

LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा…

LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा…

LIC | all lic policy holders link your pan with your lic policies check how.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC | एलआयसीने सर्व पॉलिसी होल्डर्ससाठी ट्विट करून महत्वाची सूचना जारी केली आहे. पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक (PAN link with LIC policy) करणे आवश्यक आहे. एलआयसी (LIC) ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.

सरकारने PAN आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. काहीसा असाच नियम मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) सुद्धा ठरवला आहे आणि गुंतवणुकदारांना पॅनसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे एलआयसी सुद्धा पॅनसोबत लिंक करण्यास सांगितले आहे.

पॉलिसीला आधारसोबत असे ऑनलाइन करा लिंक :
1. PAN च्या वेबसाइटवर पॉलिसीच्या यादीसोबत पॅनची माहिती द्या.

2. आता मोबाइल नंबर नोंदवा. एलआयसीकडून त्यां मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो नोंदवा.

3. फॉर्म सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

4. आता पॅन-पॉलिसी लिंक झाली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

घरबसल्या चेक करा पॉलिसी स्टेटस
 प्रथम वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा. येथे रजिस्ट्रेशन करा.

 रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणताही चार्ज नाही. जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाका. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेटस तपासू शकता.

 अधिक माहितीसाठी 022 6827 6827 वर फोन करू शकता.

 9222492224 नंबरवर LICHELP < पॉलिसी नंबर लिहून सुद्धा मेसेज पाठवू शकता.

एसएमएसद्वारे मिळवा माहिती
 पॉलिसी स्टेटससाठी 56677 वर एसएमएस पाठवा.

 LIC पॉलिसीचा प्रीमियम जाणून घेण्यासाठी ASKLIC PREMIUM टाइप करा 56677 नंबर वर एसएमएस पाठवा.

 पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL टाइप करून एसएमएस पाठवा.

Web Titel :- LIC | all lic policy holders link your pan with your lic policies check how.

 

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

The post LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article