Header

Multibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stocks | The stock traded at Rs 63,786.45, giving a return of 12,260%; 1 lakh became 1.23 crore, do you have it?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | सध्या शेयर बाजारात जोरदार खरेदी सुरू आहे. स्टॉक मार्केटने 60 हजारचा आकडा पार करून नवीन विक्रम केला आहे. अनेक शेयर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Stocks) दिला आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त शेयर बाबत सांगणार आहोत ज्याने शेयरधारकांना 12260% रिटर्न दिला आहे.

Bajaj Finance मोठा नफा देणारा शेयर

लाँग टर्ममध्ये मोठा नफा देणारा असाच एक शेयर Bajaj Finance आहे. मागील 10 वर्षात त्याची शेयर प्राईस 63 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयापर्यंत पोहचली. या 10 वर्षात Bajaj Finance च्या शेयरने 12260% रिटर्न दिला आहे. (Stock Market)

आठवड्यात किती वाढली शेयरची किंमत

मागील एका आठवड्यात Bajaj Finance चा शेयर 7386.60 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांवर पोहचला. म्हणजे केवळ 5 व्यवहाराच्या सत्रात या शेयरने 5.40% चा रिटर्न दिला आहे.

अवघ्या 6 महिन्यात दिला 52% चा रिटर्न

मागील 6 महिन्यांचे आकडे पाहिले तर या शेयरची प्राईस 5122.20 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयांवर पोहचली. या दरम्यान 52% चा रिटर्न दिला. तर मागील एक वर्षात Bajaj Finance चा रिटर्न 150% होता आणि त्याचे शेयर 3138.95 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयांवर पोहचले.

5 वर्षात 637% चा रिटर्न

जर तुम्ही 5 वर्षापूर्वी Bajaj Finance च्या शेयरमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 637% चा रिटर्न मिळाला असता. या दरम्यान शेयर 1055.90 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांपर्यंत पोहचला.

10 वर्षात दिला 12260% रिटर्न

या गुंतवणुकीत जर तुम्ही 10 वर्षापर्यंत धैर्य राखले असते तर आज तुम्हाला 12260% रिटर्न मिळाला असता. मागील 10 वर्षात Bajaj Finance चे शेयर 63 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांवर पोहचले.

1 लाखाचे झाले 1.23 कोटी

या हिशेबाने पाहिले तर जर तुम्ही 10 वर्षापूर्वी Bajaj Finance च्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमची रक्कम 1.23 कोटी रुपये झाली असती. (Multibagger Stocks)

 

Web Title : Multibagger Stocks | The stock traded at Rs 63,786.45, giving a return of 12,260%; 1 lakh became 1.23 crore, do you have it?

 

Share Market Today | इतिहासात पहिल्यांदा सेन्सेक्स 60,000 अंकाच्या वर बंद, निफ्टीने सुद्धा केली विक्रमी स्तरावर क्लोजिंग

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

The post Multibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे आहे का? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article