Header

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

pan aadhar linking aadhar card holders did not get it done it will be big loss know everything

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Pan-Aadhar Linking | नवीन नियमानुसार आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. हे काम न केल्यास महत्वाची कामे अडकू शकतात. टॅक्स भरताना आधार-पॅन लिंक (Pan-Aadhar Linking) नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. प्राप्तीकर विभागाच्या नियमाचे पालन न केल्यास दंड होऊ शकतो. मात्र, सध्या सरकारने आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली आहे.

बीडीटीकडून जारी नवीन अधिसूचनेनुसार देशात कोणीही नागरिक 30 सप्टेंबरच्या अगोदर आधार-पॅन लिंक (Pan-Aadhar Linking) करू शकतो. या नवीन डेडलाइनच्या आता हे काम न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

लिंक करण्याची सर्वात सोपी पद्धत

– सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

– तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

– नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

– खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

– सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

– लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

ही आहे ऑफलाइन प्रोसेस

आयकर विभागद्वारे जारी पॅन नंबरला ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे 12 अंकी आधारकार्ड नंबरशी लिंक करता येते. याशिवाय एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

 

web title: Pan aadhar linking aadhar card holders did not get it done it will be big loss know everything.

 

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

The post Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article