Header

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

Pune crime what do you say yes in the quarrel kaka kaki nephew demanded a ransom of rs 10 lakh threatened to file rape case fir against three including 2 women.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | काका आणि काकी यांच्यात भांडणे झाल्याने काकी घर सोडून निघून गेली. तिने इतरांशी संगनमत करुन पुतण्याला धमकावले असून १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर बलात्काराची (Rape) फिर्याद देऊन जेलमध्ये टाकू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

याप्रकरणी उत्तम बबन पवार (वय ३५, रा. राक्षेवाडी, खेड) यांनी खेड पोलिसांकडे (Khed Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी (Ransom) मागितल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार खेड पोलीस ठाण्याच्या गेटसमोर २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या काकांबरोबर आरोपीने लग्न केले.
लग्नानंतर त्यांच्यात भांडणे झाल्याने काकी त्यांचे घरातून निघून गेली. त्यानंतर तिने इतर दोघांशी संगनमत करुन फिर्यादीला धमकाविले. तू आम्हाला १० लाख रुपये दे, नाहीतर आम्ही तुझ्याविरुद्ध नगर येथे जाऊन बलात्काराची फिर्याद दाखल करु, असे म्हणून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची फोनवर खंडणी मागितली. तू जर पैसे दिले नाही तर तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली. खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक रानगट तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime what do you say yes in the quarrel kaka kaki nephew demanded a ransom of rs 10 lakh threatened to file rape case fir against three including 2 women.

 

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

The post Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article