Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | किरकोळ वादातून 5 जणांनी मिळून धारधार शस्त्राने एकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. संपत गायकवाड (वय, 45 रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, मृत संपत गायकवाड (Dead Sampat Gaikwad) आणि आरोपी यांच्यात रविवारी (19 सप्टेंबर) रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सोमवारी पहाटेच्या सुमारास संपत यांचा खून (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहे.
web title: Pune crime murder in nigdi area of pimpri chinchwad.
The post Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून appeared first on बहुजननामा.