Header

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

Pune Crime | The young man was tricked into marrying two lakhs by showing the lure of marriage
पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाल्यानंतर त्याने घरी येऊन लग्नाची मागणी घातली. (Pune Crime) तिचा विश्वास संपादन करुन तो १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. चिखली मध्ये ही घटना घडली आहे.

(Pune Crime) याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण कालीदास पाटील (वय ४०, रा. विशालनगर, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(Pune Crime) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची संगम डॉट कॉम या सोशल मॅट्रीमोनी साईटवर १८ जुलै २०२१ रोजी ओळख झाली. त्यानंतर २७ जुलै रोजी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ४ तोळ्याचे गंठण, २ तोळ्याची अंगठी, ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मुंडकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The young man was tricked into marrying two lakhs by showing the lure of marriage

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा US दौरा ! अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती, पीएम मोदींनी मानले आभार, प्रोटोकॉल तोडून भारतीयांना देखील भेटले

The post Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article