Header

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

Pune News | Various organizations rallied against the oppression of women; Demand for stricter security laws.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune News | काही दिवसापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये (Crime Against Woman) वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पक्ष संघटनांच्या महिलांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले. यावेळी महिला सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून कडक कायदा करण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (dr rajesh deshmukh collector) यांना दिले.

या वेळी बहुजन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती साठे (Aarti Sathe, President of Bahujan Yuva Foundation), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता आठवले (West Maharashtra president of the Republican Party of India Women’s Front, Sangeeta Athavale), नगरसेविका पूजा मनीष आनंद (Corporator Pooja Manish Anand), काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी (Congress Sangeeta Tiwari), भीम छावा संघटनेच्या अध्यक्षा निलम गायकवाड (Nilam Gaikwad), रिपब्लिकन युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डबाळे (Suvarna Dambale), निशा सुक्रे (Nisha Sukre) आदी उपस्थित होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, दामिनी मार्शलच्या धर्तीवर रेल्वे स्थानकावर महिला पोलिस पथक निर्माण करावे. प्रत्येक रेल्वे व बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, रात्री प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करून त्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी.
पीडित महिलांच्या मदतीसाठी निर्भया कक्ष उभारावा, राज्य महिला आयोगावर तत्काळ नेमणुका कराव्या यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. (Pune News)

 

Web Title : Pune News | Various organizations rallied against the oppression of women; Demand for stricter security laws.

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

The post Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article