Header

Relationship ! ‘इथं’ पुरूषांचे जबरदस्तीने 2 विवाह लावण्याची परंपरा, नकार देणार्‍यास दिली जाते शिक्षा

Relationship ! ‘इथं’ पुरूषांचे जबरदस्तीने 2 विवाह लावण्याची परंपरा, नकार देणार्‍यास दिली जाते शिक्षा

relationship here is the tradition of men forcibly getting two marriages harsh punishment is given to those who refuse

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Relationship | जगात असे अनेक देश आहेत, जिथे एक नव्हे तर दोन विवाह करण्याची प्रथा आहे. इतकेच नव्हे, तर दुसर्‍या विवाहासाठी पुरुषांवर जबरदस्ती केली जाते. जर एखाद्या पुरुषाने दुसरा विवाह करण्यास नकार दिला, तर त्यास शिक्षा केली जाते. अफ्रीका खंडातील एक देश आहे जिथे दोन पत्नी (Relationship) करण्याचा आगळावेगळा कायदा आहे.

आफ्रिकन देश इरिट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोन विवाह करावे लागतात. कारण या देशात दोन विवाह करणे अनिवार्य आहे. इतकेच नव्हे, जर कुणी पुरुष दोन पत्नी करत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, शिक्षा म्हणून त्याला जेलमध्ये सुद्धा टाकले जाते.

या आगळ्यावेगळ्या कायद्याचे कारण हे आहे की, इरीट्रियामध्ये महिलांच्या संख्येत पुरुषांची संख्या खुप कमी
आहे. ज्याचे प्रमुख कारण इथियोपियासोबत झालेले गृह युद्ध आहे. पुरुषांच्या दोन विवाहासह महिलांसाठी सुद्धा एक कठोर कायदा बनवण्यात आला आहे.

या कायद्याच्या अंतर्गत तिथे राहणार्‍या महिला आपल्या पतीच्या दुसर्‍या विवाहात अडथळा आणण्याचा
कोणताही प्रयत्न करू शकत नाहीत, जर त्यांनी असे केले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा केली जाते.

जगभरातील प्रत्येक देशात वेगवेगळे रिती-रिवाज आहेत ज्यामुध्ये अफ्रीका खंडातील देशांमध्ये अशाप्रकारचे अनेक कायदे आहेत, जे जगातील इतर देशांमध्ये नाहीत.

Web Title : relationship here is the tradition of men forcibly getting two marriages harsh punishment is given to those who refuse

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

The post Relationship ! ‘इथं’ पुरूषांचे जबरदस्तीने 2 विवाह लावण्याची परंपरा, नकार देणार्‍यास दिली जाते शिक्षा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article