Header

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

sbi alert against receiving these links in your inbox check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एसबीआय (SBI) ने आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाचा संदेश जारी केला आहे. एसबीआयने फ्री गिफ्टच्या नावावर होणार्‍या फ्रॉडबाबत सावध केले आहे (SBI alerts its customers). बँकेने म्हटले आहे सायबर गुन्हेगार फ्री गिफ्टच्या नावावर ग्राहकांना लिंक पाठवून त्यांच्या पर्सनल डिटेल चोरी करत आहेत (cybercriminals were stealing their personal details by sending links to customers in the name of free gifts).

काय म्हटले आहे SBI ने?

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला सुद्धा अशाप्रकारची लिंक तुमच्या इनबॉक्समध्ये आली आहे का? मग तिच्यावर क्लिक करणे टाळा (avoid clicking on unknown link). या फिशिंग लिंक्सवर क्लिक केल्यास तुमची व्यक्तीगत आणि गोपनीय माहिती चोरी होऊ शकते. सावध रहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा!

SBI ने ग्राहकांना केले सतर्क

– तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिग यूजर आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी सारखे नंबर कुणासोबतही शेयर करू नका.

– एसबीआय, आरबीआय, सरकार, ऑफिस, पोलीस आणि केवायसी अथॉरिटीच्या नावावर जे कॉल येतात त्यापासून सावध रहा.

– तसेच फोनवर कुणाच्याही सांगण्यावरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

– अनोळखी लोकांकडून आलेले मेल आणि मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.

– फेक ऑफर्स ज्या सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळतात त्यापासून सावध रहा.

Web Title : sbi alert against receiving these links in your inbox check details

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Covid-19 | जगातील सर्वात विषारी साप वाचवणार मनुष्याचा जीव, कोरोना व्हायरसविरूद्ध ’रामबाण’ ठरले विष

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

The post SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article