Header

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Solapur Crime | Shocking! Wife commits suicide under train after husband's death; Huge excitement

सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन  – Solapur Crime | सोलापूर येथील एक (Solapur Crime) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीनेही रेल्वे खाली येऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पतीचं आजारपणाने निधन (Died) झाल्यानंतर पत्नीनेही आपली जीवन यात्रा संपवली आहे. हे दापत्य मंगळवेडा तालुक्यातील (Mangalvedha taluka) शरदनगर (मल्लेवाडी) येथे वास्तव्यास होते. आप्पासो रावसाहेब कोरे (वय. 38 ) आणि अनुसया आप्पासो कोरे (वय.33) अशी दाम्पत्याची नावे आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत माहिती अशी, मागच्या 8 दिवसापुर्वी मृत आप्पासो कोरे (Appaso Kore) याला निमोनिया आजार असल्यामुळे सोलापूर येथील (Solapur Crime) यशोधरा या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अप्पासो कोरे यांचे आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे (Anusaya Kore) यांना बसला. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या (Suicide) केली आहे. तर, या दापत्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) अधिकारी प्रल्हाद चव्हाण (Pralhad Chavan) करत आहेत.

Web Title :- Solapur Crime | Shocking! Wife commits suicide under train after husband’s death; Huge excitement.

 

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

The post Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article