Header

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Aaditya Thackeray | son of uddhav thackeray and shivsena minister aaditya thackeray reply to brother amit thackeray after his criticism over potholes

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Aaditya Thackeray | आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभुमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खंडाजंगी सुरु आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणुका आहेत. यामुळे अनेक पक्षानी आपली मोट बांधयला सुरुवात केलीय. अशातच दुसरीकडे आता ठाकरे बंधु परस्परास आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर (Shivsena) ताशेरे ओढले आहे. यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पलटवार केला आहे.

अमित ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहे. शहराची अवस्था पाहून शिवसेनेकडून अपेक्षा ठेवून काहीच मिळणार नाही, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. त्यावेळी रस्ते असे बनतातच कसे ज्याला खड्डे पडतात. आम्ही नुसते बोलत नाही करून दाखवले, मुंबईकरांना (Mumbaikar) खड्डे मुक्त रस्ते हवे असतील तर सत्ता बदल हा एकमेव मार्ग आहे. नाशिकमध्ये खड्डे शोधून सापडत नाही. मी आज एकदिवस वेळ वाचावा म्हणून लोकलने जात आहे. पण ज्यांना रोज येजा करावी लागते त्यांचे फ्रस्ट्रेशन काय असेल? असं म्हणत त्यांनी खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता.

 

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

अमित ठाकरे यांच्या टीकवरुन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे. आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही, ते काम आपल्याला दिसायला लागतं करावा लागतं, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अमित ठाकरेंना दिलं आहे.

Web Title : Aaditya Thackeray | son of uddhav thackeray and shivsena minister aaditya thackeray reply to brother amit thackeray after his criticism over potholes

Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

Pune Crime | दरोडा टाकताना तोंडाचा ‘सुटला’ रुमाल अन् आरोपींची पटली ‘ओळख’ अन् पुढं झालं असं काही…

Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

Brief Emotion Charge | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या रडण्यावर लावला जादा ‘चार्ज’, वायरल झाले बिलाचे ट्विट

Pune Crime | UAE च्या ‘दिरहम’ चलनाच्या नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बिबवेवाडी पोलिसांकडून चौघांना अटक

Multibagger Stock | 54 रुपयांचा शेयर झाला 879 रुपयांचा, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख; तुम्ही खरेदी केला आहे का?

The post Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article