Header

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Anil Deshmukh | cbi summons chief secretary sitaram kunte and dgp sanjay pandey anil deshmukh case ed.

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आल्यानंतर ते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. देशमुख हे गेल्या तीन महिन्यापासून कोणत्याही चौकशीला हजार राहिले नाही. त्यामुळे आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (chief secretary sitaram kunte) आणि प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) या दोघांना समन्स बजाविल्याचे समजते. त्या दोघांनाही देशमुख (Anil Deshmukh) यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठीची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner param bir singh) यांनी टाकलेल्या टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर देशमुख अडचणीत आले. देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआय व ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ते एकदाही चौकशीला सामोरे आले नाहीत. ईडीकडून चौकशीसाठी देशमुख यांना पाच वेळा सम्सन बजावबयात आले होते. मात्र विविध करणे देत त्यांनी चौकशी टाळली. त्यांच्यावर ‘लूक आउट’ नोटीस जारी करूनही ते हजर झालेले नाहीत. त्यातच आता तीन महिन्यापासून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने सीबीआयने त्याबाबत मुख्य सचिव कुंटे व डीजीपी पांडे यांना समन्स बजाविले आहेत.

 

Web Title : Anil Deshmukh | cbi summons chief secretary sitaram kunte and dgp sanjay pandey anil deshmukh case ed.

 

Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर

Mumbai High Court | मुलाच्या कल्याणासाठी त्याला त्याच्या आईजवळ ठेवणे स्वाभाविक! एका TV अभिनेत्रीला निर्देश देण्यास मुंबई हायकोर्टचा नकार

आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

The post Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article