Header

Crime News | विक्षिप्त Boyfriend ने Girlfriend ला खाण्यास भाग पाडले उंदराचे घरटे, नंतर घडले ‘असे’

Crime News | विक्षिप्त Boyfriend ने Girlfriend ला खाण्यास भाग पाडले उंदराचे घरटे, नंतर घडले ‘असे’

crime news boyfriend forces girlfriend to eat a mouse nest throws her outside window viral news

एडनबर्ग :वृत्तसंस्था  –  Crime News | स्कॉटलंड (Scotland) च्या एडनबर्ग (Edinburgh) मधून एक भयंकर घटना (Crime News) समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला उंदराचे घरटे खाण्यास भाग पाडले. यानंतर त्याने तरूणीला घराच्या खिडकीतून बाहेर फेकले. घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

‘द सन’मध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, पीडित तरुणीचे नाव फ्लानागान (Flanagan) आहे. तिचे वय 28 वर्ष असून तिच्या बॉयफ्रेंडची मानसिक स्थिती ठिक नाही. तो तिचा मानसिक आणि शारीरीक छळ करत होता.

तरूणीने म्हटले की, जेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडने खिडकीतून बाहेर फेकले तेव्हा तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशाप्रकरे त्याने अनेकदा मारहाण केली होती. (Crime News)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ

बॉयफ्रेंड तिची प्रत्येक गोष्ट नियंत्रित करत होता. ती कोणते कपडे घालणार आणि पैसे कुठे खर्च करणार, हे सर्व तो ठरवत होता. पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा तक्रार केली परंतु पोलिसांनी प्रकरणात लक्ष घातले नाही. पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केला.

कोर्टाने आरोपीला दिली शिक्षा

कोर्टाने आरोपी व्यक्तीला साडेचार वर्षाची शिक्षा दिली आणि कारागृहात पाठवले.
परंतु पीडित तरूणीचे म्हणणे आहे की, तिच्या बॉयफ्रेंडला कारागृहात नव्हे तर मानसिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची आवश्यकता आहे.

web title: Crime news boyfriend forces girlfriend to eat a mouse nest throws her outside window viral news.

Equity Mutual Funds | ‘या’ 5 ‘इक्विटी फंडां’नी दिला 119 पट नफा ! 1 लाखाचे झाले 1.2 कोटी रुपये; जाणून घ्या

Parambir Singh | केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांचा शोध सुरु, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

The post Crime News | विक्षिप्त Boyfriend ने Girlfriend ला खाण्यास भाग पाडले उंदराचे घरटे, नंतर घडले ‘असे’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article