Header

Dr Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 8 वर्षांनी पहिली साक्ष

Dr Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 8 वर्षांनी पहिली साक्ष

Dr Narendra Dabholkar Murder Case | trial in dr narendra dabholkar murder case begins in pune court.

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – Dr Narendra Dabholkar Murder Case | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar Murder Case) यांच्या हत्येच्या आठ वर्षानंतर या खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Judge S. R. Navander) यांच्या न्यायालयात शुक्रवारी सुरु झाले आहे. न्यायालयाने या खटल्यात पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली.

 

सदाशिव पेठेतील एका सदनिकेत आठवड्य़ातून दोन ते तीन दिवस डॉ. दाभोलकर वास्तव्यास असायचे. त्यावेळी त्यांच्या या घरातून पोलिसांनी काही कागदपत्रे हस्तगत केली होती. ते करत असताना पोलिसांनी पंच म्हणून डॉ. दाभोलकर वास्तव्यास असलेल्या इमारतीतील शेजारी अविनाश दावलभक्त यांना बोलावले होते. शुक्रवारी विशेष न्यायालयाने दावलभक्त यांची साक्ष नोंदविली, अशी माहिती केंद्रीय गुन्हे विभागाचे (CBI) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी (Special Public Prosecutor Adv. Prakash Suryavanshi) यांनी दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

साक्षीदरम्यान जे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले होते ते दावलभक्त यांनी ओळखले. तसेच माझ्यासमोर पोलिसांनी पंचनामा करत सदनिकेत असणारी पुस्तके, डायरी, कपडे असे साहित्य ताब्यात घेतले होते, असेही त्यांनी (Dr Narendra Dabholkar Murder Case) न्यायालयात सांगितले.

Web Title :- Dr Narendra Dabholkar Murder Case | trial in dr narendra dabholkar murder case begins in pune court.

 

 

Hero Xtreme 200s | अवघ्या 14 हजार रुपयात खरेदी करा Hero Xtreme 200S स्टायलिश स्पोर्ट बाईक, इतका असेल महिना EMI

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

The post Dr Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 8 वर्षांनी पहिली साक्ष appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article