Header

Gold Price Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | gold rate price today on 4 october 2021 forecast outlook silver price rate today in india.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापासून देखील सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहे. आज सोन्याच्या दरात घसरण होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) आज (सोमवारी) 45,500 रुपये पर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत (Silver Price) 60,500 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

गेल्या दोन आठवड्याासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या घसरणीमुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सोन्याचे दर उतरल्यामुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,790 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,950 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,500 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये

 

आजचा चांदीचा दर – 60,500 रुपये

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on 4 october 2021 forecast outlook silver price rate today in india.

 

 

CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी वाढ भाववाढ; जाणून घ्या नवे दर

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसर्‍यापूर्वीच 3 टक्क्यांनी वाढणार ‘हाऊस रेंट अलाऊन्स’ (HRA), पगारात होईल पुन्हा वाढ

The post Gold Price Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article