Header

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | gold rate price today on saturday 30 october 2021 forecast outlook silver price rate today.

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळी सना आगोदर सोन्याच्या किंमती (Gold Price Today) पुन्हा घसरताना दिसत आहेत. आज (शनिवारी) सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात घट घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) दर 47,050 आहे. तर, चांदीची किंमत (silver) 64,600 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत आहे.

सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालेलं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला होती. सोन्याच्या सततच्या घसरणीने ग्राहाकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. (Gold Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price Today) –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47.050 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48.050 रुपये

पुणे –

24 कॅरेट सोन्याचा दर – 46.220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49.490 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47.050 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48.050 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64.600 रुपये.

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on saturday 30 october 2021 forecast outlook silver price rate today.

 

Pandharpur NCP | काय सांगता ! होय, NCP च्या पदाधिकार्‍यानेच केली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 110 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,584 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

The post Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article