Header

Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी

Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी

Nashik Accident | nashik accident speeding truck hits 3 to 4 vehicles one died some injured

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Accident | नाशिक-पुणे रोडवर आंबेडकर नगर चौकात भीषण अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. या भयावह अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी, आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास आंबेडकर नगर चौकात नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या दैनंदिन कामात होते.
त्याचक्षणी एक भरधाव ट्रक आला आणि 3 ते 4 वाहनांना जोरात धडक दिली. ट्रकने ज्या वाहनांना धडक दिली त्यात 1 टुव्हीलर, रिक्षाचा समावेश आहे.
हा अपघात इतका भीषण होता की त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
तसेच रिक्षातील 3 ते 4 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे (Nashik Accident) मोठा गदारोळ माजला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, या घटनेनंतर मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणा-या चालकाला तेथील स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपी ट्रकचालक हा दारुच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Nashik Accident | nashik accident speeding truck hits 3 to 4 vehicles one died some injured.

 

Gold Price Today | धनत्रयोदशी 2021 पूर्वी सोने झाले 1100 रुपये महाग, चांदीत 4900 रुपयांची तेजी

Hero Xtreme 200s | अवघ्या 14 हजार रुपयात खरेदी करा Hero Xtreme 200S स्टायलिश स्पोर्ट बाईक, इतका असेल महिना EMI

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

The post Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article