Header

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Petrol Diesel Price Pune | Petrol-diesel price hike again; Find out today's fuel rates in Pune city.

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सोमवारी सीएनजीच्या दरात 2 रुपयांची भाववाढ केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर 108.19 रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरातही लिटरमागे 32 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात डिझेलचा दर आता 96.82 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलही प्रति लिटर 24 पैशांनी महागले आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पॉवर पेट्रोलचा आजचा भाव 111.87 रुपये लिटर झाला आहे. पेट्रोल आता 110 रुपये लिटरकडे झेपावत असतानाच डिझेलचा दरही शंभरी गाठण्याकडे चालला आहे.

ही भाव वाढ अशीच सुरु राहिली तर येत्या 15 दिवसांच्या आत डिझेलचे दर शंभरी गाठतील.
त्याचा माल वाहतूकीवर परिणाम होऊन सर्वच वाहतूक महाग होईल. त्यामुळे महागाईमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Petrol Diesel Price Pune | Petrol-diesel price hike again; Find out today’s fuel rates in Pune city.

 

Pune Police Crime Branch | पुण्यात बसमध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | पुण्यातील बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहण; चौघांना 13 वर्षानंतर सक्तमजुरीची शिक्षा

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा; समोर आली धक्कादायक माहिती

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

The post Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article