Header

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today in pune.

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन – Petrol Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत सलग तिसर्‍या दिवशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर १०७.७१ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)

 

पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली असून आता डिझेलचे दर शंभरीच्या दिशेन घोडदौड करु लागले आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात डिझेलचा दर ९६.१९ रुपये लिटर झाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर २४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर १११.३९ रुपये लिटर झाला आहे.

२७ सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात सुरुवात झाली आहे़ तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल तब्बल ८८ पैशांनी तर डिझेल १.१९ रुपयांनी महागले आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Today in pune.

 

Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे

Balasaheb Thorat | खबरदार ! शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढायला लावल्यास कारवाई करणार – बाळासाहेब थोरात

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 136 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई

The post Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article