Header

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

Profitable Shares | these 4 top picks for festive season 2021 hindustan unilever hero motocorp and sbi card.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Profitable Shares | शेयर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. अनेक शेयर मल्टीबॅगर ठरले आहेत. यामुळे काही गुंतवणुकदारांनी मागील काळात जबदरस्त कमाई केली आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज (Axis Securities) ने गुंतवणुकीसाठी काही शेयर (profitable shares) सूचवले आहेत. सणाच्या काळात या कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढणार असल्याने हे शेयर फायद्याचे ठरू शकतात, असे अ‍ॅक्सिस सिक्युरिटजने म्हटले आहे.

अ‍ॅक्सिसने सुचवलेले हेच ते 4 शेयर (4 profitable shares)

1. हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever) :
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरची टार्गेट प्राईस अ‍ॅक्सिसने वाढवली आहे. आता ती 3100 रुपये केली आहे. अगोदर ती 2670 रुपये होती. गुरुवारी हा शेअर 2701 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

2. हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) :
अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने हिरो मोटोकॉर्पची टार्गेट प्राइस प्रति शेअर 3400 रुपये ठेवली आहे. गुरुवारी हा शेअर 2832 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

3. एसबीआय कार्ड्स (SBI Cards) :
एसबीआय कार्ड्सची कामगिरी चांगली असून बाजारातील हिस्सा वाढत आहे. अ‍ॅक्सिसने या शेअरसाठी टार्गेट प्राइस 1210 रुपये ठेवली आहे. गुरुवारी हा शेअर 1030 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

4. रिलॅक्सो फूटवेअर (Relaxo footwear) :
रिलॅक्सो फूटवेअरची कामगिरी सातत्याने सुधारत असल्याने या शेअरची टार्गेट प्राईस 1290 रुपये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी हा शेअर 1141 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. (Profitable Shares)

Web Title :- Profitable Shares | these 4 top picks for festive season 2021 hindustan unilever hero motocorp and sbi card.

 

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा

Vishwas Nangare Patil | विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

Pune Crime | दरोडा टाकताना तोंडाचा ‘सुटला’ रुमाल अन् आरोपींची पटली ‘ओळख’ अन् पुढं झालं असं काही…

Brief Emotion Charge | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या रडण्यावर लावला जादा ‘चार्ज’, वायरल झाले बिलाचे ट्विट

The post Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article