Header

Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Pune Crime | Society's CCTV camera molestation case against chairman, secretary, treasurer for watching private footage in private clothes of woman.

पिंपरी :बहुजननामा ऑनलाईन –   Pune Crime | सोसायटीतील तळमजल्यावर राहणार्‍या महिलेच्या बेडरुमच्या खिडकीत सोसायटीचे CCTV कॅमेरा लावून बेडरुममध्ये काय चालले आहे हे तब्बल एक महिनाभर तिघे जण पहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल केला (Pune Crime) आहे.

हा प्रकार हिंजवडी-वाकड रोडवरील (pune hinjewadi road wakad) एका सोसायटीत ५ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही महिला सोसायटीत तळमजल्यावर राहते.
फिर्यादी यांना माहिती होऊ न देता त्यांच्या परवानगीशिवाय त्या रहात असलेल्या फ्लॅटच्या बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन बेडरुममध्ये काय चालले आहे हे पाहण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

त्याद्वारे फिर्यादी या बेडरुममध्ये प्रायव्हेट कपड्यांवर वावरत असताना त्याचे या पदाधिकार्‍यांनी चित्रिकरण करुन ते त्यांनी पाहिले आहे.
त्यानंतर फिर्यादी यांना या कॅमेर्‍याबाबत समजल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितला.

त्याला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. फिर्यादी यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाळत ठेवून त्यांचे खासगी कपड्यातील चित्रीकरण केले.
म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दहिफळे तपास (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Society’s CCTV camera molestation case against chairman, secretary, treasurer for watching private footage in private clothes of woman.

 

Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर

Mumbai High Court | मुलाच्या कल्याणासाठी त्याला त्याच्या आईजवळ ठेवणे स्वाभाविक! एका TV अभिनेत्रीला निर्देश देण्यास मुंबई हायकोर्टचा नकार

Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ

Parambir Singh | केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांचा शोध सुरु, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

The post Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article