Header

Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम

Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम

pune mumbai trains deccan express canceled on saturday due to this reason will affect local service

पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune-Mumbai Trains | तांत्रीक कामांसाठी पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune-Mumbai Trains) विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी (दि.30) पुणे-लोणावळा लोकल (Pune-Lonavla local) केवळ तळेगाव पर्यंत धावणार आहे. तर तळेगाव लोणावळा लोकल (Talegaon Lonavla Local) सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच शनिवारी मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुणे मंडलच्या (Pune Mandal) जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील (Mumbai division) लोणावळा स्थानकावर तांत्रिक कामांसाठी विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे (Pune-Lonavla-Pune) दरम्यानची लोकल सेवा (Pune-Mumbai Trains) शनिवारी (दि.30) पुणे-तळेगाव-पुणे या दरम्यान सुरु राहील. तर लोणावळा-तळेगाव-लोणावळा ही लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai) दरम्यान धावणारी विशेष ट्रेन 01007 आणि 01008 डेक्कन एक्सप्रेस शनिवारी रद्द (Deccan Express cancel) करण्यात आली आहे.

 

web title : Pune mumbai trains deccan express canceled on saturday due to this reason will affect local service.

 

Police Inspector Transfer | तडकाफडकी पोलीस दलातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द उद्योगपतीकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

Bank Holidays | पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहतील बँका, कामासाठी जाण्यापूर्वी पाहून घ्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

PMC Employees News | जाहीर होऊनही अद्याप ‘बोनस’ नाही ! 7 वा वेतन आयोग नोव्हेंबर मध्ये लागू होणार; कर्मचारी हवालदिल, ‘मनपा’कडे पैसे नाहीत? कर्मचाऱ्यांचा संताप

The post Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article