Header

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Puneeth Rajkumar passed away | kannada actor puneeth rajkumar died heart attack at vikram hospital in bengaluru karnataka.

बंगळुरु : वृत्तसंस्था  –  Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन झाले आहे. आज सकाळी पुनीत राजकुमार यांना बंगळुरु (Bengaluru) येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये (Vikram Hospital) दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा (heart attack) झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये (Intensive Care Unit) उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन (Puneeth Rajkumar passed away) झाले.

 

पुनीत राजकुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करताच त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 46 वर्षांचे होते. काही वेळापूर्वी विक्रम हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबतचे अधिकृत निवेदन समोर आलं आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar passed away) यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आता काही संगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये आणतानाच त्यांची प्रकृती खराब होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी महाती विक्रम हॉस्पिटलचे डॉ. रंगनाथ नायक (Dr. Ranganath Nayak) यांनी दिली होती.

 

पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

Web Title : Puneeth Rajkumar passed away | kannada actor puneeth rajkumar died heart attack at vikram hospital in bengaluru karnataka.

 

Central Government Employee | खुशखबर ! धुमधडाक्यात होणार सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी, ‘या’ दिवशी मिळतील बोनससह DA एरियरचे पैसे

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

Court News | महिलेने पुरुषांबाबत केले असे ट्विट, संपूर्ण देशात उडाली खळबळ; कोर्टाने सुनावली 5 महिन्याची शिक्षा

Pune Crime | शिविगाळ केली म्हणून जन्मदात्या पित्याचा खून; पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना

 

The post Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article