Header

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण

vishwas nangre patil

बहुजननामा ऑनलाईन टीम –  Vishwas Nangre Patil |बेकायदा घरात डांबून ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil ) (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या विरोधात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (National Human Rights Commission) तक्रार केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप (Allegations of corruption) झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी बेकायदा घरात डांबून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास मज्जाव केला होता.

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच नांगरे पाटील यांनी घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असून आपल्याला घरात सहा तास डांबून ठेवल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच कागल तालुक्यातील मुरगूड येथे येऊन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा निश्चित केला होता.
परंतु कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur police) बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शवित सोमय्या यांना कोल्हापूर बंदी केली होती. त्या दिवशी सोमय्या यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन आपल्या घरासमोर मोठा बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले होते.

Web Title :- vishwas nangre patil | complaint against mumbai jt cp vishwas nangre patil to national human rights commission by kirit somaiya.

 

Pune Katraj Zoological Park | पुण्याच्या कात्रज प्राणिसंग्रहालयातील ‘प्रियदर्शनी’ वाघिणीनेन घेतला अखेरचा श्वास

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे

Balasaheb Thorat | खबरदार ! शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढायला लावल्यास कारवाई करणार – बाळासाहेब थोरात

The post Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article