Header

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा, म्हणाले – ‘नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा, म्हणाले – ‘नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

Chandrakant Patil | chandrakant patils warning to mahavikas aghadi government said more faith narendra modi his parents will not remain silent.

पुणे :बहुजननामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) हल्लाबोल केला आहे. तुम्ही रोज उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Nrendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना (Nrendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कधी कुणाच्या बायकोवर आरोप केले नाहीत. ते रोज उठून अमृता वहिनीवर आरोप करत असतात.
तरीही त्यांनी किती संयम बाळगायचा. संजय राऊतांच्या नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी काही बोललं का ? शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल कोणी काही बोललं का? राजकारणात असणाऱ्यांनी एकमेकांवर बोलावं.
अमृता वहिणीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांचं करिअर आहे.
तरीही त्या शांत राहतात. असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले, वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेलं राजकारण थांबले पाहिजे का? या सवालावर पाटील म्हणाले की, कोंबडी आधी की अंडे आधी हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर असं वाटत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे. 4 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून राजकारणाबाबत काहीतरी आचारसंहीता ठरवली पाहिजे. पुरावे नसतानाही तुम्ही आरोप करता, तीनही पक्षाचे प्रवक्ते एकत्र येऊन आरोप करतात. तरीही आम्ही एकटे त्यांना पुरून उरतो. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | chandrakant patils warning to mahavikas aghadi government said more faith narendra modi his parents will not remain silent.

 

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक

Mumbai Drugs Case | नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘निशाणा’; अमृत फडणवीस यांचा फोटो शेअर करत केला ड्रग पेडलरसोबत ‘कनेक्शन’ असल्याचा आरोप

The post Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा, म्हणाले – ‘नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article