Header

Covid-19 Pill | ब्रिटनमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी Merck च्या गोळीच्या वापरण्यास मिळाली मंजूरी

Covid-19 Pill | ब्रिटनमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी Merck च्या गोळीच्या वापरण्यास मिळाली मंजूरी

covid 19 pill uk approved the use of merck pill for the treatment of corona

लंडन : वृत्त संस्था  – Covid-19 Pill | ब्रिटनने कोविड-19 च्या यशस्वी उपचारात उपयोगी मानली जात असलेली जगातील पहिल्या अँटीव्हायरस गोळीच्या सशर्त वापरासाठी मंजूरी (Covid-19 Pill) दिली आहे. (world’s first antivirus pill, which is believed to be useful in the successful treatment of Covid-19)

ब्रिटन (Britain) पहिला देश आहे ज्याने या गोळीच्या उपचाराला उपयुक्त मानले आहे. मात्र, हे स्पष्ट नाही की ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल.

18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी

18 वर्ष आणि यापेक्षा जास्त वयाच्या कोरोना संक्रमित लोकांना 18 वर्ष आणि यापेक्षा जास्त वयाच्या कोरोना संक्रमित (Corona infected) अशा लोकांना या गोळीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे. ज्यामध्ये किमान असा कोणताही फरक दिसत नाही ज्यामुळे स्थिती गंभीर होऊ शकते.

 

दिवसात 2 वेळा घ्या ‘मोल्नुपिराविर’ (Molnupiravir)

 

या औषधाचे नाव ‘मोल्नुपिराविर’ (Molnupiravir) आहे. कोविडचा हलका संसर्ग असलेल्या व्यक्तींना ही गोळी दिवसात दोन वेळा घ्यावी लागेल.

गोळी वेगाने बरे होण्यास करते मदत

ही अँटीव्हायरस गोळी (antivirus pill) कोरोनाची लक्षणे (symptoms of corona) कमी करते आणि वेगाने बरे होण्यास मदत करते. हॉस्पिटल्सवरील भार कमी करणे तसेच गरीब देशांमध्ये संसर्गावर अंकुश लावण्यासाठी ही गोळी उपयोगी पडू शकते.

Covid-19 Pill गोळीने महामारीविरोधात लढण्यासाठी आवश्यक दोन पद्धती औषध आणि प्रतिबंधात मदत होईल.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनलची बैठक

अमेरिका, युरोप आणि काही इतर देशांमध्ये संबंधित नियामक या औषधाचे पुनरावलोकन करत आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मागील महिन्यात म्हटले होते की, या गोळीची सुरक्षा आणि परिणामाबाबत जाणून घेण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस एका पॅनलची बैठक बोलावली जाईल.

औषध उत्पादक कंपनी ‘मर्क’ ने विकसित केले औषध (The drug was developed by the drug company Merck)

ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश अधिकार्‍यांनी घोषणा केली होती की, ‘मोल्नुपिराविर’ चे 480,000 डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात याद्वारे हजारो लोकांच्या उपचारात मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

 

आमच्या देशासाठी ऐतिहासिक दिवस

 

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावीद (Sajid Javed, Britain’s health minister) यांनी म्हटले, हा आमच्या देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण ब्रिटन जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मंजूरी दिली आहे,
जे घरीच कोविडच्या उपायरासाठी घेता येऊ शकते. (Covid-19 Pill).

 

web title: covid 19 pill uk approved the use of merck pill for the treatment of corona.

 

Maharashtra Rains | पुढील 5 दिवस पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, IMD कडून 8 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक

Ajit Pawar | ‘आज गडी लय जोरात हाय… जास्त बोलत नाही’; अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना ‘कोपरखळी’

Cryptocurrency | ‘या’ 6 नाण्यांनी गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका दिवसात झाला 2,340.75% पर्यंतचा फायदा

The post Covid-19 Pill | ब्रिटनमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी Merck च्या गोळीच्या वापरण्यास मिळाली मंजूरी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article