Header

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

Earn Money

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Earn Money | केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी अनेक योजना राबवत आहे, ज्यामध्ये एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojna) आहे. या योजनेंतर्गत फेरीवाले, टपरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम करणारे मजूर आणि असंघटित क्षेत्राशी संबंधीत लोकांना आपले वृद्धत्व सुरक्षित करण्यात मदत (Earn Money) मिळेल.

 

योजनेंतर्गत सरकार (Modi Government) मजुरांना पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत तुम्ही रोज केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

55 रुपये एका महिन्यात जमा करावे लागतील

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या कागदपत्रांची आहे गरज

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

 

अशाप्रकारे करावे रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.

 

द्यावी लागेल ही माहिती

रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता.
याशिवाय सहमतीपत्र द्यावे लागेल जे बँक ब्रांचमध्ये द्यावे लागेल जिथे मजूराचे बँक खाते असेल, जेणेकरून त्याच्या खात्यातून वेळेवर पेन्शनचे पैसे कापता येऊ शकतात. (Earn Money)

 

Web Title :- Earn Money | earn money 36000 rupees by saving just 2 rupees in pm shram yogi man dhan yojna.

 

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

The post Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article