Header

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021.

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होत असतो. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आजही सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज (शुक्रवारी) सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सध्या 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,630 रुपये झाला आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 62,900 रुपये प्रति किलो आहे.

 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव (Gold Price) कमी आहे. त्यामुळे त्या तुलनेत सोनं पन्नास हजारांपेक्षा स्वस्त मिळत आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक संधी आहे. काल (गुरुवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,620 रुपये होता. मात्र त्यामध्ये घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती उतरत असल्याने सोन्याचा भाव घटताना दिसत आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर (Gold Price) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. (Gold Silver Price Today).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये

 

आजची चांदीची किंमत – 62,900 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021.

 

Superfoods for Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी आवश्य खाव्यात ‘या’ 6 गोष्टी, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

The post Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article