Header

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 29 november 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सराफा बाजारात कमी होताना दिसल्या. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,320 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये प्रति किलो आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) घट होताना पाहायला मिळालं. परंतु, आता दरात साधारण वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमीच आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

गेले काही महिने सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत असल्याने ग्राहकांचाही खरेदीसाठी कल दिसून आला. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असतो.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46.130 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,390 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47.320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48.320 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47.320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48.320 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62.000 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 29 november 2021

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Immunity | Omicron व्हेरिएंटच्या धोक्यापूर्वी मजबूत करा इम्यूनिटी, ‘या’ 8 गोष्टींचा आहारात करा समावेश; जाणून घ्या

The post Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article