Header

JanDhan Account | खुशखबर ! जनधन खात्यात नसेल बॅलन्स तरीसुद्धा काढू शकता 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

JanDhan Account | खुशखबर ! जनधन खात्यात नसेल बॅलन्स तरीसुद्धा काढू शकता 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

Anti Corruption Bureau Thane | Filed a case against a police havaldar ravindra sapkale who demanded a bribe to help in a crime.

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  JanDhan Account | सामान्यपणे सेव्हिंग्ज बँक अकाऊंट (Savings Bank Account) मध्ये खातेधारकाला दर महिना सरासरी किमान बॅलन्स (Minimum Balance) न ठेवल्यास पेनल्टी द्यावी लागते. सॅलरी अकाऊंट (Salary Account) साठी बँक हे बंधन ठेवत नाही. (JanDhan Account) परंतु, यासोबतच काही अशी खाती सुद्धा आहेत, जिथे किमान बॅलन्स ठेवण्याचे बंधन नसते. अशाप्रकारच्या खात्यांपैकी पंतप्रधान जनधन योजना (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojna) एक आहे.

 

जनधन योजना खात्यात (JanDhan Account) याशिवाय अनेक सुविधा मिळतात. केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत झीरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते. यामध्ये दुर्घटना विमा, ओव्हरड्राफ्ट फॅसेलिटी, चेकबुकसह अनेक इतर लाभ सुद्धा मिळतात.

 

जाणून घ्या कसे मिळतील 10 हजार रुपये

जनधन योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये बॅलन्स नसेल तरीसुद्धा 10,000 रुपयांपर्यंत ऑव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा कमी कालावधीच्या कर्जाप्रमाणे आहे. अगोदर ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने आता ती वाढवून 10 हजार केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हा आहे नियम

या खात्यात ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान 6 महिने जुने असावे असे नसेल तर केवळ 2 हजार रुपयांपर्यंतच ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.

 

काय आहे जनधन खाते?

पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे.

 

कसे उघडावे अकाऊंट?

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जास्त उघडले जाते.
परंतु तुम्ही खासगी बँकेज सुद्धा तुमचे जनधन खाते उघडू शकता.
जर तुमच्याकडे इतर कोणते सेव्हिंग खाते आहे तर तुम्ही ते जनधन खात्यात सुद्धा बदलू शकता. भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जनधन खाते उघडू शकतो.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Filed a case against a police havaldar ravindra sapkale who demanded a bribe to help in a crime.

 

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण

Relationship Advice Tips | जर तुम्ही सुद्धा जोडीदारावर काढत असाल अति राग, तर असा होतो त्याच्यावर परिणाम

The post JanDhan Account | खुशखबर ! जनधन खात्यात नसेल बॅलन्स तरीसुद्धा काढू शकता 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article