Header

Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’

Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’

khel ratna award tokyo olympic gold medalist neeraj chopra to get khel ratna award know names of arjuna award

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Khel Ratna Award | टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने (Khel Ratna Award) गौरव करण्यात आला आहे. निरज चोप्रासह (Niraj Chopra) 12 जणांना खेल रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. नीरज शिवाय टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहिया (Ravi Dahiya), पीआर श्रीजेश (PR Sreejesh) आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री यांनाही खेल रत्न पुरस्कार (Khel Ratna Award) दिला जाणार आहे.

या खेळाडूंना दिला जाणार खेल रत्न (Khel Ratna Award)

नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लवलीना बोर्गोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फूटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅरा भाला फेक), अवनी लेखरा (पॅरा शूटिंग), कृष्णा नगर ( पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा शूटिंग), मनप्रीत सिंग (हॉकी)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 या खेळाडूंना दिला जाणार अर्जुन पुरस्कार (Arjuna Award)

योगेश कथुनिया (डिस्कस थ्रो), निषाद कुमार (हाय जम्प), प्रवीण कुमार (हाय जम्प), शरद कुमार (हाय जम्प), सुहास एलवाई (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अंधाना (शूटिंग), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (तीरंदाजी), शिखर धवन (क्रिकेट), अरपिंदर सिंग (ऍथलिटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), भवानी देवी आनंदा (फेन्सिंग), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया(कुस्ती), दीलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), बिरेंद्र लकरा (हॉकी), सुमित (हॉकी), निलकांता शर्मा (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरुजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी)

13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामानाथ कोविंद (President Ramanath Kovind) यांच्याहस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

web title: Khel ratna award tokyo olympic gold medalist neeraj chopra to get khel ratna award know names of arjuna award.

 

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

Paytm IPO | पुढील आठवड्यात येत आहे देशातील सर्वात मोठा IPO, तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी; जाणून घ्या काय आहे प्राईस बँड?

The post Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article