Header

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

petrol diesel price pune petrol diesel price pune today 3

पुणे :बहुजननामा ऑनलाइन –  Petrol Diesel Price Pune | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता सामान्य गृहिणींना दिलासा देत असतानाच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढ कायम ठेवली आहे. आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) करण्यात आली आहे.

पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११४.९५ रुपये लिटर इतका झाला आहे. डिझेलमध्ये आतापर्यंची एका दिवसातील सर्वाधिक ३९ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर १०४.४६ रुपये लिटर इतका आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११८.६५ रुपये लिटर इतका झाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आतापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मात्र, या  ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेली दरवाढ ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये लिटर, डिझेलच्या दरात ८.५६ रुपये लिटर आणि पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.५० रुपये वाढ झाली आहे.

 

web title: petrol diesel price pune petrol diesel price pune today 3.

 

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

सावधान ! जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या ‘ही’ मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

The post Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article